Bhambavli Vajrai Waterfall : भारतातील सर्वात उंच धबधबा पर्यटकांसाठी सज्ज! वजराई धबधब्याचे 'अक्राळविक्राळ' रूप पाहण्यासाठी देश-विदेशातून उत्सुकता, हंगामाची तयारी सुरू

Bhambavli Vajrai Waterfall monsoon tourism : भारतातील सर्वात उंच भांबवली-वजराई धबधबा पावसाच्या प्रतीक्षेत असून पर्यटन हंगामासाठी नवीन पूल, सुरक्षित पायवाट, चेंजिंग रूम, शौचालय आणि इतर मूलभूत सुविधांची जोरदार तयारी सुरू आहे.
Why is Vajrai Waterfall famous?

Why is Vajrai Waterfall famous?

esakal

Updated on: 

कास (सातारा) : तीन टप्प्यांत कोसळणारा व भारतातील सर्वात उंच धबधबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भांबवली-वजराई धबधबा (Bambavali Vajrai Waterfall) सुद्धा पावसाच्या प्रतीक्षेत असून भांबवली नवसमिती मार्फत हंगामाची तयारी जोरदार सुरू आहे. शेतकरी जसा आतुरतेने पावसाची वाट पाहत आहे, तसेच पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला कास परिसराला सुद्धा मुसळधार पावसाची आस लागली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Naikwadi Waterfalls Tourism
ranchi jungle waterfalls.
Daryaghat Tourism
Monsoon Trip Safety Tips By Tourism Department
Marathi News Esakal
www.esakal.com