Bharatgaon : भरतगावात दुर्मिळ सतीशिळांचा ठेवा उजेडात; सतीशिळाचे ऐतिहासिक काय आहे महत्व..
विशिष्ट सतीशिळांवर सती जाण्यापूर्वी घोड्यावर बसलेल्या स्त्रीचे अंकनही कोरलेले दिसते. एका स्मृतिशिळेवर पतीसोबत सती गेलेली स्त्री म्हणून घोड्यावर बसलेला वीर व मागे बसलेली त्याची पत्नी, वरील बाजूस सतीचा हात हे शिल्प कोरलेले दिसते.
A rare Satishila discovered in Bharatgaon, believed to date back centuries, symbolizing the cultural and ritualistic past of Maharashtra.Sakal