Bhushan Gavai : 'या' स्वातंत्र्यवीराच्या नावे दिला जाणारा सामाजिक पुरस्कार Supreme Court चे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांना जाहीर

Retired Chief Justice Bhushan Gavai Honored with Prestigious Social Award : स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने दिला जाणारा सामाजिक पुरस्कार यंदा सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांना जाहीर झाला असून १८ फेब्रुवारीला उंडाळे येथे सन्मान होणार आहे.
Retired Chief Justice Bhushan Gavai

Retired Chief Justice Bhushan Gavai

esakal

Updated on

कराड (सातारा) : स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने दिला जाणारा स्वातंत्र्यसैनिक दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार यावर्षी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई (Retired Chief Justice Bhushan Gavai) यांना जाहीर झाला. समितीचे विश्वस्त व जिल्हा परिषदेचे सदस्य ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर, विश्वस्त प्राचार्य गणपतराव कणसे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com