Bhushangad : भूषणगडला विवाहितेने चिमुकलीसह जीवन संपवले; घराच्या पाठीमागील विहिरीत मारली उडी

Satara News : सीमा रवींद्र येवले (वय ३०) व तन्वी रवींद्र येवले (वय तीन) असे विवाहिता व चिमुकलीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. पती-पत्नीच्या वादातून हा प्रकार घडल्याची शक्यता आहे.
The well behind the house in Bhushangad where the mother and daughter’s bodies were found after the tragic incident.
The well behind the house in Bhushangad where the mother and daughter’s bodies were found after the tragic incident.sakal
Updated on

पुसेसावळी : भूषणगड (ता. खटाव) येथील पंतवस्तीत राहणाऱ्या विवाहितेने तीन वर्षांच्या चिमुकलीसह आज सकाळी साडेदहा वाजता घराच्या पाठीमागील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. सीमा रवींद्र येवले (वय ३०) व तन्वी रवींद्र येवले (वय तीन) असे विवाहिता व चिमुकलीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com