

Farmers and livestock owners stage a road blockade with bullock carts and animals in Bijawadi, demanding fodder for livestock.
esakal
बिजवडी: माण तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि पशुपालकांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी बिजवडी येथे रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे दहिवडी पोलीसांनी ससेमिरा लावत पोलीस ठाण्यात बोलवणं धाडलं आहे.त्यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.