Sangavi News : नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट कालव्यात; माजी सैनिकाच्या सतर्कतेमुळे दांपत्य बचावले

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने कालव्यात पडलेले दांपत्य माजी सैनिक व पोलिसांच्या सतर्कतेमुळे बचावले.
bike fell into Canal
bike fell into Canalsakal
Updated on

सांगवी/सोमंथळी - दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने कालव्यात पडलेले दांपत्य माजी सैनिक व पोलिसांच्या सतर्कतेमुळे बचावले. ही घटना सुरवडी (ता. फलटण) गावच्या हद्दीतील नीरा उजवा कालव्यावरील १५ फाटा पुलावर रविवारी सायंकाळी साडेसात वाजता घडली. सुरेश गौतम गायकवाड व कोमल सुरेश गायकवाड (रा. सुरवडी) अशी बचावलेल्या दोघांची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com