Police performance : गहाळ झालेले ४.८२ लाखांचे मोबाईल हस्तगत; बोरगाव पोलिसांची कामगिरी
बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतून नागरिकांचे गहाळ झालेले एकूण चार लाख ८२ हजार ५०० रुपये किमतीचे ३३ मोबाईल हस्तगत केले. पोलिस उपअधीक्षक राजीव नवले यांच्या हस्ते मूळ मालकांना हस्तगत मोबाईल परत करण्यात आले.
"Boragav Police proudly display the seized mobile phones, valued at 4.82 lakhs, after a successful operation to recover stolen property."Sakal
काशीळ : बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ, चोरी झालेले चार लाख ८२ हजार रुपये किमतीचे ३३ मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले. यामध्ये मूळ मालकांना हे मोबाईल संच परत करण्यात आले.