

Mahabaleshwar Raj Bhavan officially renamed ‘Lokbhavan’, ending its British-era identity.
Sakal
भिलार :केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, महाराष्ट्राचे ऐतिहासिक राजभवन आता अधिकृतपणे महाराष्ट्र लोकभवन म्हणून ओळखले जाणार आहे. हा निर्णय महाराष्ट्र लोकभवनांतर्गत असल्याने महाबळेश्वर येथील राज्यपालांचे निवासस्थान देखील या बदलाच्या कक्षेत आले आहे. त्यामुळे राजभवनाचे नामकरण करण्यात आले असून, ते आता लोकभवन या नावाने ओळखले जाईल.