
सातारा : भारत संचार निगम लिमिटेडने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी मल्टिपल रिचार्ज सुविधा सुरू केली आहे. या सुविधेनुसार बीएसएनएलचे प्रीपेड ग्राहक आपला सध्याचा प्लॅन संपण्याआधी आगाऊ रिचार्ज करू शकणार आहेत.
सावधान! साताऱ्यात समूह संसर्ग सुरू
ग्राहकांचा सध्या सुरू असणारा हा रिचार्ज 97 रुपयांपासून 1999 पर्यंतच्या प्रीपेड ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. ग्राहकांना आगाऊ रिचार्जची वैधताही सध्या सुरू असणारी वैधता संपल्यानंतर चालू होणार आहे.
त्या 'क्वारंटाइन' वाल्यांच्या कथेविषयी प्रशासन म्हणाले...
लॅंडलाईन व इंटरनेट सेवेचे 12 महिन्यांचे भाडे एकदम भरल्यानंतर एक महिना मोफत सेवा दिली जाणार आहे, अशी माहिती जनरल मॅनेजर टेलिकॉम, बीएसएनएल यांनी दिली.
संपादन : संजय शिंदे
CoronaUpdate : सातारा जिल्ह्यात चार मृत्यू; 95 कोरोनाबाधित
आमदार राेहित पवार यांच्या एंट्रीनंतर आणखी काेणा काेणाला मिळाली संधी, वाचा सविस्तर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.