Chhagan Bhujbal News
esakal
Chhagan Bhujbal News : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त नायगाव येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी सावित्रीबाईंच्या स्मारकाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.