कऱ्हाड : काँग्रेसचा (Congress) विचार ज्यांनी शेवटपर्यंत जोपासला ते माजी सहकारमंत्री (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर (Adv. Udaysinh Patil-Undalkar) हे काँग्रेसला रामराम करून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. १९) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.