Cooper Corporation Satara new project
esakal
सातारा : कूपर कॉर्पोरेशनद्वारे नुकतीच नवीन विस्तार प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. या नव्या विस्तार प्रकल्पामुळे साताऱ्यातील ३०० हून अधिक (स्थानिक) युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार (Cooper Corporation Satara new project) आहे.