जावळी, वाईत दिलासा, कऱ्हाडसह सातारा तालुक्यात कोरोनाबाधित वाढताहेतच

जावळी, वाईत दिलासा, कऱ्हाडसह सातारा तालुक्यात कोरोनाबाधित वाढताहेतच

सातारा  : सातारा जिल्ह्यात नव्याने 135 जणांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच कोयानानगर (ता. पाटण) येथील 85 वर्षीय कोविडबाधित पुरुषाचा कृष्णा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
पाणीपुरी विकून मिळविले यश 

कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे असा : कराड तालुक्यातील वडोली बु. येथील 49 वर्षीय महिला, कार्वे येथील 5, 7 वर्षीय बालक, 60,38 वर्षीय पुरुष, 42,48,32,27 वर्षीय महिला, 5,2 वर्षीय बालीका, घरलवाडी येवती येथील 66 वर्षीय महिला, रेठरे बु. 35 वर्षीय महिला, बुधवार पेठ येथील  20,44 वर्षीय पुरुष, गोवारे येथील 6,14 वर्षीय बालक, विद्यानगर येथील 60 वर्षीय पुरुष, शि. हॉ. कॉ. कराड येथील 47,46 वर्षीय पुरुष,  सैदापूर येथील 36 वर्षीय पुरुष व 26,27 वर्षीय महिला, टेंभू येथील 65 वर्षीय पुरुष, कामठी येथील 67 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 42 वर्षीय पुरुष व 21 वर्षीय महिला, कोयना वसाहत येथील 45,42 वर्षीय पुरुष 18 वर्षीय तरुण व 9 वर्षीय बालक, इंदोली येथील 30 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 38 वर्षीय पुरुष, कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 26 वर्षीय डॉक्टर व 25,30,33,30,32,33,26,48,52,28 वर्षीय पुरुष व 32,43,42,38 वर्षीय महिला, खुबी येथील 52 वर्षीय पुरुष, सदाशीवगड येथील 31 वर्षीय महिला, पाडळी येथील 50 वर्षीय पुरुष,मोपसे येथील 23 वर्षीय महिला, मंगळवार पेठ येथील 62 वर्षीय महिला, बनवडी कॉलनी येथील 40 वर्षीय महिला, गोळेश्वर येथील 44,62 वर्षीय पुरुष व 54, 24 वर्षीय महिला, सावडे येथील 52 वर्षीय पुरुष, कालवडे येथील 35 वर्षीय महिला व 14,7 वर्षीय बालके, शुक्रवार पेठ येथील 28,58 वर्षीय महिला 16 वर्षीय तरुणी व 25 वर्षीय पुरुष, कोर्टी येथील 40 वर्षीय महिला, कराड येथील 39 वर्षीय महिला, मलकापूर येथील 23,49 वर्षीय महिला व 33,55,42 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

एक दाेन नव्हे तर तब्बल 158 ग्रामस्थ काेराेनामुक्त झालेत  

वाई तालुक्यातील शांतीनगर येथील 15 वर्षीय बालक, 45,42 वर्षीय महिला व 46 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील कारंडी येथील 50 वर्षीय महिला, सदरबझार येथील 30 वर्षीय महिला, लिंब येथील 21, 54,21 वर्षीय महिला, व 10,2,9 वर्षीय बालीका व 9,5 वर्षीय बालक, शेळकेवाडी येथील 26,45 वर्षीय पुरुष,  28, 44 वर्षीय महिला व 4 वर्षीय बालक, लक्ष्मी टेकडी येथील  31,24,50,60,47,40  वर्षीय महिला व 56,35 वर्षीय पुरुष, संभाजी नगर येथील 41 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 32 वर्षीय महिला व 10 वर्षीय बालक, काशीळ येथील 36 वर्षीय पुरुष, पाडेगांव येथील 32 वर्षीय पुरुष, सोनापूर येथील 92,58,52 वर्षीय महिला व 62 वर्षीय पुरुष, कामथे येथील 40 वर्षीय महिला, यादोगोपाळ पेठेतील 62 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

एकच नंबर! दहावीच्या निकालात मुंबई पालिका शाळांचं दमदार कमबॅक

पाटण तालुक्यातील कासरुंड येथील 52 वर्षीय पुरुष, पाटण येथील 33 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील 66 वर्षीय पुरुष, मायणी येथील 22,19 वर्षीय पुरुष, पुसेगांव येथील 34 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर तालुक्यातील रांजनवाडी येथील 25 वर्षीय पुरुष, पाचगणी येथील 34 वर्षीय पुरुष, गोडवली येथील 49 वर्षीय पुरुष व 14 वर्षीय बालक. खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 14 वर्षीय बालक, 30 वर्षीय पुरुष व 30 वर्षीय महिला, फलटण तालुक्यातील बरड येथील 28 वर्षीय महिला व 7 वर्षीय बालक, जाधववाडी येथील 45,31 वर्षीय पुरुष व 28 वर्षीय महिला. कोरेगांव तालुक्यातील तडवळी येथील 63 वर्षीय महिला, कोरेगाव येथील 21 वर्षीय महिला, वाठार येथील 70, 51 वर्षीय पुरुष, 15 वर्षीय बालीका व  12 वर्षीय बालक तसेच, जावली तालुक्यातील खरोशी येथील 66 वर्षीय पुरुष, दापवडी येथील 57 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

साताऱ्याच्या व्यावसायिकाचा झटका, सरपंच महिलेला पतीसह बेड्या, सदस्यही जाळ्यात 

पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे हणबरवाडी योजनेला 40 कोटी निधी 

एका बाधिताचा मृत्यू

कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे कोयानानगर (ता. पाटण) येथील 85 वर्षीय कोविडबाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com