Covid19 Update : दहिवडी, लाेणंदला आढळले सर्वाधिक बाधित

Covid19 Update : दहिवडी, लाेणंदला आढळले सर्वाधिक बाधित

सातारा : सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 95 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित (Covid 19) आले असून एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु असल्याची माहिती सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 4, खोजेवाडी 1, शुक्रवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, लिंब 4, कराड तालुक्यातील मसूर 1,वाई तालुक्यातील बावधन 3, फलटण तालुक्यातील फलटण 2, तांबवे 1, निंभोरे 1,  लक्ष्मीनगर 1, राजुरी 1, सगुनामाता नगर 2, खटाव तालुक्यातील नांदवळ 1, मांडवे 1, कातरखटाव 4, येराळवाडी 2, सिद्धेश्वर कुरोली 1,  नांदोशी 1, औंध 1, नेर 1, काटकरवाडी 1, फडतरवाडी 1, मायणी 1, अंबवडे 1, माण तालुक्यातील पवारवाडी 1, पिसाळवाडी 2, म्हसवड 1, दहिवडी 7, तुपेवाडी 2, भोवडी 1, बोडके 1, वावरहिरे 1, नरवणे 1, 
कोरेगाव तालुक्यातील न्हावी बु 1, कोरेगाव 5, ओगलेवाडी 1, आसनगाव 3, रणशिंगवाडी 1, वाठार स्टेशन 3.

खंडाळा तालुक्यातील लोणंद 5,  शिरवळ 3, पळशी 1, खंडाळा 4, विंग 2, 
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 2, ताईघाट 1, जावली तालुक्यातील गणेशवाडी 1, कारंडी 1, महीगाव 1, इतर हुबरणे 1. बाहेरील जिल्हृयातील पुणे 1. या बराेबरच जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये पाडेगाव ता. खंडाळा येथील 72 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 


एकूण तपासलेले नमुने 338585

एकूण बाधित 58031 

घरी सोडण्यात आलेले 55097

मृत्यू 1848

उपचारार्थ रुग्ण 1086

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com