सातारा जिल्ह्यात 12 कोरोनाबाधितांचा मृत्यू; 505 नवे रुग्ण

सातारा जिल्ह्यात 12 कोरोनाबाधितांचा मृत्यू; 505 नवे रुग्ण

सातारा : सातारा जिल्ह्यात गत चाेवीस तासांत 505 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच 12 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

कोरानाबाधित आलेल्या अहवालात कराड तालुक्यातील कराड 2,  रविवार पेठ 5, शनिवार पेठ 19, गुरुवार पेठ 5, शुक्रवार पेठ 1, मंगळवार पेठ 5, बुधवार पेठ 6, सोमवार पेठ 6,   शिवाजी हौसिंग सोसायटी 2, त्रिमुर्ती कॉलनी 1, चावडी चौक 1, रक्मिणी विहार 1, मार्केट यार्ड गेट नंबर 5 मधील 1, आगाशिवनगर 5, मलकापूर 10 , नावे खेड 1, वाटेगाव 2, काले 1, रेठरे बु 6, श्री हॉस्पीटल 2,  आणा नगर 1, कर्वे नाका 1, काडेगाव 1, गोळेश्वर 5, कोयना वसाहत 3, नारायणवाडी 1, विंग 1, वडगाव 1, श्रद्धा क्लिनीक 1, उंडाळे 5, कोर्टी 1, मुंडे 1, हेळगाव 1, दुशेरे 2, उंब्रज 1, ढापरे कॉलनी 1, गोवारे 1, ओगलेवाडी 2, शिनोली 2, विद्यानगर 2, तळबीड 1,  कार्वे 2,  ओंड 1, रेठरे खुर्द 1, बनवडी 2, वेटणे 1, खराडे 2, मसूर 2, सैदापूर 1, कोडोली 1, बेलवडे बु 1, कापेर्डे हवेली 3, साकुर्डी 1,  हुमगाव 3, करवडी 1, चोरे 1, तांबवे 1, किवळ 1.

..अखेर माण तालुक्‍याच्या एमआयडीसीचा प्रश्न मार्गी; युवकांना मोठा दिलासा

सातारा तालुक्यातील सातारा 14, करंजे 5,   मौती चौक 1, बुधवार पेठ 4, मंगळवार पेठ 2, शनिवार पेठ 2, सोमवार पेठ 1,  तामजाई नगर 1, प्रतापसिंह नगर 1, गुरुदत्त कॉलनी संगमनगर 1, कळंबे 6, एसपी ऑफीस 20, सय्यद कॉलनी 1, देवी चौक 1,   नांदगाव 11, राजेवाडी 1,वाढे 1, पाडळी 2, खेड 1, जुनी एमआयडीसी 1, काळेवस्ती 1, लक्ष्मीनगर 1,  शिंदे कॉलनी सदरबझार 1, भाटमरळी 1, अशोक नगर खेड 1, मल्हार पेठ 1,  संगमनगर 1, वडूथ 4, शिवराज पेट्रोल पंप 1, शाहुपूरी 2, संगम माहुली 1, लिंब 1, जिल्हा रुग्णालय 1, पाटण तालुक्यातील पाटण 4, गमेवाडी चाफळ 1, ढेबेवाडी 5, घोटील 1, सांगवाड 1, वाढे 1,  चाफळ 2, बैहेरेवाडी 1, नाडे 1, कोयनानगर 1, विहे 2, पापर्डे 1, निसरे 1, आडूळ 1, मल्हार पेठ 1, बोडकेवाडी 1, ऐनाचीवाडी 1.

दहा वर्षापासून हे कुटुंब शेतामधील मातीतूनच साकारतात गणपती 

वाई तालुक्यातील भुईंज 2, शेलारवाडी 6, ओझर्डे 9, देगाव 1,  उडतारे 4, पाचवड 2, अमृतवाडी 3, कुंभारवाडी आसले 2, भुईंगतळ 1, व्याजवाडी 1, गरवाहे हाऊस एमआयडीसी 1, खाटीक आळी पसरणी 3, कलंगवाडी जांभ 1, गंगापुरी 1, बदेवाडी 2, कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 4,  धामणेर 11, धुमाळवाडी 1, त्रिपुटी 1,  मंगलापूर 1, बहिवाडी 1, कुमठे 3, आसनगाव 1, पिंपोडे बु 2, आर्वी 2, साप 1, किरोली 3, चौधरवाडी 1, पिंपोडे 1, रुई 1, महादेव नगर 2, वाठार किरोली 1, चिंमणगाव आटळी 1.

सातारा मेडिकल कॉलेजच्या निधीचं तेवढं बघा

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 3, जावली तालुक्यातील जावली 1, भिवडी 1, मेढा 5, सायगाव 1, खंडाळा तालुक्यातील  खंडाळा 4,  पिंपरे ब्रु 1, लोणंद 7, पारगाव 6, शिरवळ पोलीस स्टेशन 1, पळशी 1, त्रिमुर्ती कॉलनी शिरवळ 1, शिंदेवाडी 2, शिर्के कॉलनी शिरवळ 2,  संघर्ष कॉलनी शिरवळ 1, नायगाव 3, बावडा 6, केसुर्डी 1, मरीआईचीवाडी 3, हराळी 3, बाधे 1, घाटधारे 3, विंग 7, शिरवळ 8, फलटण तालुक्यातील  फलटण 4, जाधववाडी 1, पिंप्रद 1, सोमनाथ आळी  3, मलटण 2, साखरवाडी 1, वाघोशी 1, निंबळक 1, निकोप हॉस्पीटल 2, रिंग रोड 1, फरांदवाडी 1. खटाव तालुक्यातील खटाव 4,  पारगाव 2, मायणी 9, येळीव 4, वडूज 3, औंध 3, वेटने 5, पुसेसावळी 1, पुसेगाव 2, डांभेवाडी 1, विसापूर 1. माण तालुक्यातील इंजबाव 5, विरळी 1, दहिवडी 2, शिंदी खुर्द 1, राणंद 2, म्हसवड 3, इतर 7. सातारा जिल्ह्यात बाहेरुन आलेल्यांमध्ये बोरगाव ता. वाळवा 4, नगर 1, केसेगाव ता. वाळवा 1, बिचुद ता. वाळवा 1. 

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलयात येथे यादवगोपाळ पेठ येथील 41 वर्षीय पुरुष, शेंडेवाडी ता. पाटण येथील 52 वर्षीय पुरुष, वर्णे ता. सातारा येथील 75 वर्षीय महिला, मायणी ता. खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, चोरे ता. कराड येथील 75 वर्षीय पुरुष, पिरवाडी ता. सातारा येथील 50 वर्षीय महिला, डबेवाडी ता.  सातारा येथील 79  वर्षीय पुरुष, तसेच फलटण डिसीएचसी येथे तरडगाव ता. फलटण येथील 70 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ फलटण येथील 60 वर्षीय महिला व जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये कोंडवे ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, गोटे ता. कराड येथील 66 वर्षीय पुरुष, कालवडे ता. कराड येथील 55 वर्षीय पुरुष असे एकूण 12 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

हॉटेल व्यवस्थापकास लाखाची खंडणी मागणाऱ्या साताऱ्यातील 15 जणांवर गुन्हा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com