सातारा : सहा हजार 927 कोरोनाबाधित घेताहेत उपचार

सातारा : सहा हजार 927 कोरोनाबाधित घेताहेत उपचार

सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 223 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच 10 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरानाबाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 8, संगमनगर 1, मंगळवार पेठ 5, बुधवार पेठ 1, शनिवार पेठ 2, व्यंकटपूरा पेठ 1, शाहूनगर 3, शाहुपुरी 3, करंजे 3, कोडोली 1, मोळाचा ओढा 4, रविवार पेठ 3, पळशी 1, राऊतवाडी 1,लिंब गोवे 1, पोवई नाका सातारा 3, गजवदन गार्डन सातारा 1, बसाप्पा पेठ सातारा 1, सदरबझार 4, कारंडवाडी 2, कोंढवे 1, नागठाणे 3, विक्रांतनगर सातारा 1, गोडोली 3, राधिका रोड सातारा 1, संभाजीनगर 1, मल्हार पेठ सातारा 1, पाटखळ 1, काशिळ 1, सासपडे 1, चिमणपुरा पेठ सातारा 1, यादवगोपाळ पेठ सातारा 1, देगाव रोड 1, गोळीबार मैदान सातारा 1, खेड 3, अंबवडे वाघोली 1, शेरेवाडी 1, तामाजाईनगर सातारा 2, वायझरे 1, खामकरवाडी 1, सोनगाव 3, विकासनगर सातारा 1, देगाव फाटा 1, लिंब 5, रामनगर 1, परळी 2, बारवकरनगर सातारा 1.

स्वच्छ सर्वेक्षणावरुन कऱ्हाडात राजकीय वातावरण तापले!

कराड तालुक्यातील कराड 2, मलकापूर 2, टेंभू 1, आगाशिवनगर 1, कापिल 1, येणके 1, महारुगडेवाडी 1, येणपे 1,वडगाव हवेली 1, मलकापूर 2, कार्वे 1, आगाशिवनगर 1, शेनोली 1, वाठार 1, घोनशी 1, विरावडे 1,येनके 1, फलटण तालुक्यातील शुक्रवार पेठ 3, बुधवार पेठ 1, मलटण 2, फरांदवाडी 1, जाधवाडी 2, लक्ष्मीनगर 2, साखरवाडी 1, मुरुम 1, धुळदेव 1, कोळकी 1, शेरेवाडी 4, वाई तालुक्यातील वाई 2, रविवार पेठ 1, गणपती आळी 1, धोम 1, फुलेनगर 1, धोम कॉलनी 1, गंगापुरी 1, भुईंज 4, आसले 2, बावधन 1, किकली 1, परखंदी 1, कवठे 1, सोनगिरवाडी 1, वहागाव पाटण तालुक्यातील अचरेवाडी 3, बाबडे 1, खंडाळा तालुक्यातील लोणंद 1, खंडाळा 1,
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1, तापोळा 1, डॉ. साबणे रोड महाबळेश्वर 1,
खटाव तालुक्यातील खटाव 1, धोंडेवाडी 1, फडतरवाडी 4, गणेशवाडी 1, खातगुण 4, निमसोड 2.

शिक्षण विभागाचा विद्यार्थ्यांना आधार; गैरप्रकारांना बसणार चाप!

माण तालुक्यातील दहिवडी 1, कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 3, सुभाषनगर 1, खामकरवाडी 1, तारगाव 4, गुजरवाडी 1, पिंपोडे बु 1, नागझरी 2, रोकडेश्वर गल्ली कोरेगाव 1, रहिमतपूर 4, खेड नांदगिरी 2, वाठार किरोली 2, सासुर्वे 2, पिंपरी 2, पाडळी स्टेशन 1, जळगाव 1, कुमठे 1, एकसळ 5,चिंचली 1, देवूर 1, जावली तालुक्यातील सोमर्डी 1, शिंदेवाडी 1, कुडाळ 1, गावडी 2, वैयगाव 1, इतर 2, फडतरवाडी 1,खर्शी 1, शेदूरजणे 1.

व्यवसायच बंद, मग पैसे फेडणार कुठून?, चौपाटी व्यावसायिकांची खदखद

  • घेतलेले एकूण नमुने 163114
  •  
  • एकूण बाधित 41834
  •  
  • घरी सोडण्यात आलेले 33533
  •  
  • मृत्यू 1374
     
  • उपचारार्थ रुग्ण 6927

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com