भय इथले संपत नाही ! साता-यात 35 काेराेनाबाधितांचा मृत्यू

dead body
dead bodysystem
Updated on

सातारा : गेल्या दहा दिवसांपासून सातारा (satara) जिल्ह्यातील काेविड 19 बाधितांची (covid19 patients) मृत्यूची संख्या 30 पेक्षा अधिक आहे. आजही आराेग्य विभागाने (health department) जाहीर केलेल्या संख्येत सातारा जिल्ह्यातील 35 बाधितांची मृत्यू झालेले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये कमालीची भिती निर्माण झालेली आहे. (covid19-35-patients-died-satara-marathi-news)

सातारा जिल्ह्यात रविवार रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार 1872 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहे. याबराेबरच 35 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

dead body
काेराेनाची परिस्थिती तुमच्यामुळे हाताबाहेर गेली; खापर आमच्यावर

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 76 (7523), कराड 140 (22193), खंडाळा 86 (10364), खटाव 204 (15788), कोरेगांव 92 (14255),माण 223 (11419), महाबळेश्वर 8 (4016), पाटण 125 (6875), फलटण 523 (26021), सातारा 347 (35221), वाई 37 (11526 ) व इतर 10 (1055) असे आज अखेर एकूण 166256 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 2(168), कराड 8 (643), खंडाळा 1 (135), खटाव 2 (413), कोरेगांव 3 (315), माण 5 (213), महाबळेश्वर 0 (44), पाटण 0 (157), फलटण 1(251), सातारा 11 (1033), वाई 2 (305) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3677 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

dead body
जगभरात 10 करोड नागरिक तंबाखूचं करतात सेवन; 15 टक्के महिलांचाही सहभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Only Rainwater Harvesting Homes to Be Registered in Innovative Village Initiative
MD Drug Seizure in Karad: Three Accused Nabbed, Luxury Assets Confiscated
Lives at Risk in Ambenali Ghat; Slow Infrastructure Work Under Scrutiny
Merit Over Influence: Three Siblings from Kelghar Earn Prestigious Government Jobs
Marathi News Esakal
www.esakal.com