साताऱ्यात भरदिवसा डोक्यात गोळी घालून खून

बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील नटराज मंदिराबाहेर आज दुपारी अनोळखी व्यक्तीने एकावर गोळीबार
crime in satara suspicion murder firing head shot
crime in satara suspicion murder firing head shot Crime
Updated on

सातारा : येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील नटराज मंदिराबाहेर आज दुपारी अनोळखी व्यक्तीने एकावर गोळीबार केला. गोळी डोक्यात घुसल्याने एकाचा मृत्यू झाला असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. याची माहिती मिळाल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. चौकशी करत त्यांनी गोळीबार करणाऱ्याचा शोध तसेच मृताची ओळख पटविण्याचे काम सुरू केले. पोलिसांनी घटनास्थळावरून बंदुकीच्या गोळीची रिकामी पुंगळी जप्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Javali Mourns Brave Soldier Tushar Bhilare; Family Left Devastated
Decades-Old Rehabilitation Issue Nears Resolution for 29 Dhom Dam Villages in Satara
Satara Leads by Example as Farmers Produce 25,482 Quintals of Soybean Seeds
UNESCO Kas Plateau flower blooming season
Marathi News Esakal
www.esakal.com