Accident News :एसटी बसच्या धडकेत घोलपवाडीचा युवक ठार

Satara Crime News : वाठारकडून रहिमतपूर दिशेने येणाऱ्या एसटी बसने (एमएच ११ बीएल ९३३७) पाठीमागून धडक दिली.
Accident News
Accident Newssakal
Updated on

रहिमतपूर : वाठार किरोली (ता. कोरेगाव) येथे एसटी बसने दुचाकीला धडक दिली. यात चालकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. प्रताप मानसिंग घोलप (वय ३९, रा. घोलपवाडी, ता. कऱ्हाड) असे मृताचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com