Damayantiraje Bhosale: निसर्ग हटवून कोणताही विकास नको: दमयंतीराजे भोसले; ब्रिटिशकालीन वृक्ष बचावासाठी वृक्षप्रेमी एकवटले
सुरूर- वाई- महाबळेश्वर- पोलादपूर रस्त्याच्या रुंदीकरणात सुमारे दोनशे वर्षांपूर्वीची ब्रिटिशकालीन शेकडो वृक्ष हटविले जाणार आहेत. याविरोधात वाई शहरातील वृक्षप्रेमी एकवटले आहेत.
Damayanti Raje Bhosale leads the call to protect British-era trees and prioritize nature over destructive development."Sakal
वाई : विकासाच्या नावाखाली संवेदनशील क्षेत्रे हटविली जात आहेत. तोडली जाणारी झाडे टिकविणे गरजेचे आहे. निसर्ग हटवून कोणताही विकास नको, असे दमयंतीराजे भोसले यांनी येथे सांगितले.