Daylight Robbery: उंब्रजला भरदिवसा २५ लाखांची धाडसी चोरी; ज्वेलर्समधून सात तोळे सोने, पाच किलो चांदीसह अडीच लाखांची रोकड लंपास!

Police investigation after gold, silver, and cash stolen in Umbarj: उंब्रजमध्ये भरदिवसा २५ लाखांची चोरी; व्यापारी वर्गात खळबळ
Umbarj Jewelers Hit by ₹25 Lakh Theft in Broad Daylight

Umbarj Jewelers Hit by ₹25 Lakh Theft in Broad Daylight

Sakal

Updated on

-संतोष चव्हाण

उंब्रज: येथील चोरे रस्ता परिसरात आज सकाळी दहाच्या सुमारास दिवसाढवळ्या धाडसी चोरीची घटना घडली. येथील श्री वागदेवी ज्वेलर्स या दुकानाचे मालक गणेश यादव (चोरेकर) यांची दागिन्यांनी भरलेली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com