Jaykumar Gore : जयकुमार गोरे बदनामी प्रकरण येणार अंगलट? पोलिसांनी रामराजेंना बजावली नोटीस; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

Jaykumar Gore Defamation Case : या गुन्ह्यामध्ये संबंधित महिलेबरोबर पत्रकार तुषार खरात व शिवसेनेचे नेते अनिल सुभेदार यांना शहर पोलिसांनी अटक केली होती.
Jaykumar Gore Defamation Case
Jaykumar Gore Defamation Caseesakal
Updated on

सातारा : ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या बदनामी प्रकरणाच्या गुन्ह्यातील चौकशीसाठी विधान परिषदेचे माजी सभापती, आमदार रामराजे नाईक- निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) यांच्यासह बारा जणांना हजर राहण्याची नोटीस वडूज पोलिसांकडून (Vaduj Police) काढण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील महिलेसह तिघांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com