Ranjitsinh Naik Nimbalkar : ‘श्रीराम’ची निवडणूक पारदर्शक व्‍हावी

मृत सभासदांच्या वारसांना मतदानाचा हक्क मिळावा, यासाठी आम्ही सुरू केलेली लढाई आता न्‍यायालयात गेली आहे.
ranjitsinh naik nimbalkar
ranjitsinh naik nimbalkarsakal
Updated on

सांगवी - श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रशासक नेमून पारदर्शक पद्धतीने व्हावी ही सगळ्या सभासदांची इच्छा आहे. मृत सभासदांच्या वारसांना मतदानाचा हक्क मिळावा, यासाठी आम्ही सुरू केलेली लढाई आता न्‍यायालयात गेली आहे. ही कायदेशीर लढाई विश्‍वासराव भोसले व अ‍ॅड. नरसिंह निकम लढणार आहेत. त्यांना सर्वतोपरी सहकार्य आम्ही करणार आहोत, अशी भूमिका माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेद्वारे जाहीर केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com