Karad News : कऱ्हाड तालुक्यातील मुंढे गावात डेंगीसदृश्य रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क; आशा स्वयंसेविकांकडून घरोघरी सर्वेक्षण, साचलेल्या पाण्याची तपासणी सुरू

Health Department on Alert After Dengue-Like Cases Reported in Mundhe Village : कऱ्हाड तालुक्यातील मुंढे गावात डेंगीसदृश्य रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. आशा स्वयंसेविकांकडून घरोघरी सर्वेक्षण सुरू असून साचलेले पाणी शोधून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
Health Department on Alert After Dengue-Like Cases Reported in Mundhe Village

Health Department on Alert After Dengue-Like Cases Reported in Mundhe Village

esaka

Updated on: 

कऱ्हाड : मुंढे येथे डेंगीसदृश्य रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाची यंत्रणा अलर्ट झाली आहे. आरोग्य विभागाच्या आशा स्वयंसेविकांकडुन घरोघरी सर्व्हे सुरु करण्यात आला आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिता थोरात यांनी तेथे भेट देवुन आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भात सुचनाही दिल्या. दरम्यान ग्रामपंचायतीकडुनही आवश्यक कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

Loading content, please wait...