

कऱ्हाड : ज्यावेळी अर्थसंकल्प सादर करतो त्याला कॅबीनेट मान्यता देते. त्याच्यावर शेवटची सही मुख्यमंत्री यांची असते. हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मी अर्थसंकल्प मांडलेला आहे. राज्याचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवुन समतोल विकास कसा साधता येईल, गरीब घटकाल त्यातुन कसा न्याय देता येईल हे बघुन बजेट सादर केले आहे.