Devapur in Fight : देवापुरात दोन गटांत मारामारी; म्हसवड पोलिस ठाण्यात १६ जणांवर परस्‍परविरोधी गुन्हे दाखल

Satara News : दुकानातून धान्य देण्याच्या कारणावरून दुकानासमोरच शुक्रवारी दुपारी एक वाजता दोन गटांत काठी, कोयता, लोखंडी रॉड, दगड व लाथाबुक्क्यांनी तुफान हाणामारी करून एकमेकांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.
Police take action after a violent clash between two groups in Devapur, leading to 16 counter-cases filed at Mhaswad Police Station.
Police take action after a violent clash between two groups in Devapur, leading to 16 counter-cases filed at Mhaswad Police Station.Sakal
Updated on

म्हसवड : देवापूर (ता. माण) येथे शुक्रवारी (ता. २८) मार्च सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानातून धान्य देण्याच्या कारणावरून ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारातील दुकानासमोर दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकूण १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com