Gas Shortage impact: चुलीवरच्या नैवेद्याचा घमघमाट; गॅस तुटवड्याचा परिणाम,नाईकबाच्या डोंगरावर महाराष्ट्र-कर्नाटकातील लाखो भाविक यात्रेसाठी गर्दी!

impact of gas shortage on Traditional cooking during religious fairs: गॅस तुटवड्यामुळे चुलीवर नैवेद्याची तयारी, नाईकबाच्या यात्रेत भाविकांची गर्दी
Devotees cooking traditional food on chul during Naikbaba Hill yatra amid gas shortage.

Devotees cooking traditional food on chul during Naikbaba Hill yatra amid gas shortage.

sakal

Updated on

ढेबेवाडी : महाराष्ट्र- कर्नाटकातील लाखो भाविक श्री नाईकबा देवाच्या यात्रेसाठी दाखल झाल्याने डोंगरमाथ्यावर जणू भक्तीचा सागरच अवतरल्याचा भास होत आहे. आज ‘श्रीं’च्या नैवेद्याचा दिवस असल्याने नैवेद्य तयार करून सवाद्य मिरवणुकीने तो ‘श्रीं’ना वाहण्यासाठीची लगबग दिवसभर दृष्टीला पडली. गॅस तुटवड्यामुळे अनेक भाविकांनी झाडांखाली नैवेद्य तयार करण्यासाठी चुली पेटविल्याने यंदाची यात्रा जुन्या काळातील आठवणी जाग्या करणारी ठरली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com