Satara: आंबेगाव तालुक्यातील दुष्काळी धामणी परिसरातील शेती उपसा सिंचन योजनेसाठी महावितरण कडून वीज कनेक्शन मिळत नसल्याने

Farmers Announce Indefinite Hunger Strike Over Power Connection Delay: आंबेगाव तालुक्यातील धामणी परिसरातील उपसा सिंचन योजनांना महावितरणकडून वीज कनेक्शन मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी २२ जूनपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
Satara

Satara

esakal

Updated on

पारगाव, ता. 20: धामणी परिसरातील शेती पंपांना वीज कनेक्शन मिळत नसल्याने यापूर्वी केलेल्या आंदोलन प्रसंगी वीज कनेक्शन देण्याची आश्वासन देण्यात आले प्रत्यक्षात त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून माजी सरपंच सागर जाधव व १० शेतकरी हे सोमवार (दि.२२) धामणी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण करणार करणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com