Dahiwadi : दहिवडीत जिल्हाधिकाऱ्यांनी उभारली शैक्षणिक गुढी: ‘गुढीपाडवा पट वाढवा’ उपक्रमाचे उद्‌घाटन

Satara News : जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शालेय उपक्रम व विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती घेतली. इयत्ता पाचवीतील साहिल दडस या विद्यार्थ्याने इंग्रजी भाषेत शालेय परिसराची माहिती देत प्रभावित केले.
District Collector of Dahivadi unveils an educational Gudi to mark the launch of the 'Gudi Padwa Pat Vadhva' initiative, aimed at promoting education and community welfare.
District Collector of Dahivadi unveils an educational Gudi to mark the launch of the 'Gudi Padwa Pat Vadhva' initiative, aimed at promoting education and community welfare.Sakal
Updated on

दहिवडी : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिवडी नंबर १ शाळेस भेट देऊन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी गुढीपाडवा पट वाढवा उपक्रमाचे उद्‌घाटन केले. यावेळी शैक्षणिक गुढी उभारून श्रीफळ वाढविण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com