virat kohli with ayush patil
sakal
शेणोली - भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याच्यासोबत कऱ्हाड येथील तरुण क्रिकेटप्रेमी आयुष अनिल पाटील याची मुंबईत झालेली भेट सध्या समाज माध्यमात चांगलीच गाजत आहे. आयुष पाटील याचे विराटला भेटण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे हा फुल्ल सर्कल क्षण म्हणून त्यांनी नोंदवला.