Fire in Duklewadi results in property loss : आग विझविण्यासाठी बाळासाहेब देसाई कारखान्याचा अग्निशामन बंब बोलवण्यात आला. त्यानंतर आग विझविण्यात यश आले. शेजारील घराचेही काही प्रमाणात नुकसान झाले.
Fire in Duklewadi causes significant property loss, but timely action prevents fatalities."Sakal
मल्हारपेठ : दिंडुकलेवाडी येथे एका घराला आग लागून सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले. आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही.