SSC Exam : शिक्षणासाठी दुसरी इनिंग सुरू! कासारवाडीतील २१ महिलांनी दिला दहावीचा पहिला पेपर

आपापल्या संसारात पूर्णपणे रमलेल्या कासारवाडी या गावच्या सरपंचांसह २१ महिलांची शैक्षणिक लढाई प्रत्यक्षात झाली सुरू.
womens giver ssc exam

womens giver ssc exam

sakal

Updated on: 

दहिवडी - लोक काय म्हणतील, याकडे दुर्लक्ष करत प्रशासनाने केलेल्या अमूल्य सहकार्यामुळे आपापल्या संसारात पूर्णपणे रमलेल्या माण तालुक्यातील कासारवाडी या गावच्या सरपंचांसह २१ महिलांची शैक्षणिक लढाई आजपासून प्रत्यक्षात सुरू झाली. अतिशय आत्मविश्वासाने या सर्व महिला आज दहावीच्या पहिल्या पेपरला सामोऱ्या गेल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com