Educational News :इंग्रजी शिकणे आता होणार सोपे; माण तालुक्यात ‘व्हिलेज गो टू स्कूल’ उपक्रम
Satara News : येत्या १ जानेवारीपासून ‘व्हिलेज गो टू स्कूल’ हा उपक्रम माण तालुक्यात सुरू करण्यात येत आहे.
Educational News Learning English Made Easier with Village Go to School Initiative in Man Taluka sdj87
दहिवडी : प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा इंग्रजी विषयाबाबतचा न्यूनगंड नाहीसा होऊन त्यांना इंग्रजी सहज, सोप्या पद्धतीने शिकता यावे, यासाठी ‘व्हिलेज गो टू स्कूल’ हा उपक्रम माण तालुक्यात सुरू करण्यात येत आहे.