Education news : दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी मोबाईल ॲप

माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा उपक्रम; सर्व प्रकारची मिळणार माहिती
मोबाईल ॲप
मोबाईल ॲपesakal
Updated on

कऱ्हाड : दहावी-बारावीच्या परीक्षांसंदर्भात अनेकदा ग्रामीण भागातील विद्यार्थी-पालकांना सविस्तर माहितीच मिळत नाही. शाळांकडून मिळणाऱ्या माहितीवरून अनेकदा शंकांचे निरसनच होत नाही. त्याचबरोबर काहीवेळेला समाजमाध्यमावर आलेल्या चुकीच्या माहितीवरून अनेकदा गैरसमजही निर्माण होतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com