Satara : दुर्दैवी स्‍त्रियांसाठी सरसावली स्‍त्रीच...; आबदारवाडी गावातील विधवा महिलांच्‍या सन्‍मानाचा ठराव

Empowering Widows in Abadarwadi: आबदारवाडी (ता. पाटण) गावातील विधवा महिलांच्‍या सन्‍मानाचा ठराव करण्‍यात आला. वसुंधरा व पर्यावरणाचे रक्षण करण्याची सामूहिक शपथही सर्वांनी घेतली.
Malharpeth
MalharpethSakal
Updated on

मल्‍हारपेठ : आबदारवाडी (ता. पाटण) गावातील विधवा महिलांना समाजात मान सन्मान मिळाला पाहिजे. त्यांच्या समस्‍या लक्षात घेऊन त्‍यांच्‍याबाबत असणाऱ्या अनिष्ट चाली- रूढींच्‍या विरोधात एकमुखाने गावातील सर्व महिलांनी हात उंचावून निर्णय घेतला. विधवा माता भगिनींना समाजामध्ये ताठ मानेने जगता व वावरता आले पाहिजे, यासाठी त्यांच्यामागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार करण्‍यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com