Satara Crime: तब्बल २५ लाखांची उकळली खंडणी; नागठाण्याचे चौघे ताब्यात, पाच जणांविरुद्ध गुन्हा, पाठलाग केला अन्..
मागील काही दिवसांत नागठाणे- सासपडे रस्त्यावर विक्रीसाठी जात असताना त्यांना नागठाणे येथील परशुराम मोहिते व इतर काही जणांनी दुचाकी व एका चारचाकी वाहनाने पाठलाग करत अडविले.
Four arrested in Nagthane for extorting ₹25 lakh; five others booked as police bust major crime racket.Sakal
अंगापूर/बोरगाव : बेकरी व्यावसायिकासह त्याच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देत नागठाण्यातील चौघांनी तब्बल २५ लाखांची खंडणी उकळल्याची घटना घडली असून, याप्रकरणी बोरगाव पोलिसांनी तक्रार नोंद होताच कारवाई केली आहे.