Patan: मल्‍हारपेठमध्‍ये आढळल्‍या ४० हजारांच्‍या बनावट नोटा: एक पाेलिसांच्या ताब्यात तर दुसरा फरार, नेमक्या कुठून आल्या नाेटा?

Satara : कृष्णा बबन वायभासे (रा. पिरेवाडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्‍यानगर) असे पकडलेल्‍याचे नाव आहे, तर अंकुश वसंत आगाव (रा. पिरेवाडी) हा फरारी झाला आहे. घटनेची नोंद मल्‍हारपेठ पोलिस ठाण्‍यात झाली आहे.
₹40,000 in counterfeit notes seized by Malharpeth police; one accused arrested, search for second continues.
₹40,000 in counterfeit notes seized by Malharpeth police; one accused arrested, search for second continues.Sakal
Updated on

मल्हारपेठ : मल्हारपेठ (ता. पाटण) येथील बाजारपेठेतील किराणा मालाच्‍या व स्‍टेशनरी साहित्‍य विक्रीच्‍या दुकानात आज सकाळी बनावट नोटा चालवू पाहणारे दोघे जण आढळून आले. त्‍यातील एक जण व्‍यापाऱ्यांच्‍या प्रसंगावधानाने पोलिसांच्‍या स्‍वाधीन करण्‍यात यश आले, तर दुसरा संशयित फरारी झाला असून, पोलिसांनी त्‍याचा शोध सुरू केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com