चांगल्या कापसाच्या (Cotton) दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करून कापूस खरेदीत असलेली लूट कोण थांबवणार? असा सवाल कापूस उत्पादक शेतकरी करत आहेत.
आसू : गेल्या चार वर्षांपासून फलटण तालुक्यात (Phaltan Taluka) पांढरे सोने म्हणून शेतकऱ्यांच्या (Farmers) आर्थिक विकासाला साथ देणारे कापूस पीक दिवसेंदिवस वाढू लागले आहे. मात्र, पांढऱ्या सोन्याला शासनाने निर्धारित केलेली आधारभूत किंमत मिळत नसल्याने शेतकऱ्यांत संतापाचे वातावरण आहे.