
म्हसवड : मुलीच्या बालविवाहास विरोध केल्याप्रकरणी पत्नीच्या नातेवाइकांनी मुलीच्या पित्यास जबर मारहाण केल्याप्रकरणी म्हसवड पोलिस आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की महादेव राजाराम काळेल (वय ४२) यांनी फिर्याद दिली आहे.