fertilizer Rationing: खत वितरणासाठी रेशनिंग पद्धत! सातारा जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर होणार अंमलबजावणी; वारेमाप वापराला लगाम, नेमकं काय आहे नवे धोरण?

How fertilizer rationing helps farmers: खत रेशनिंगमुळे छोट्या शेतकऱ्यांना दिलासा; साठेबाजांवर वचक, डिजिटल नोंदींमुळे वितरणात पारदर्शकता
Satara to Introduce Fertilizer Rationing System; Here’s How It Will Work

Satara to Introduce Fertilizer Rationing System; Here’s How It Will Work

Sakal

Updated on

-उमेश बांबरे

सातारा : खतांची उपलब्धता आणि वारेमाप वापरावर मर्यादा आणण्यासाठी या खरीप हंगामासाठी खत रेशनिंग पद्धतीने वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याची प्रायोगिक तत्त्वावर सातारा जिल्ह्यात अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यामुळे छोट्या शेतकऱ्यांना आवश्यक खते वेळेत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. यासोबतच केंद्र सरकारने आता जितकी जमीन, तितके खत हे नवे धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून खत वितरणात पारदर्शकता येऊन प्रत्यक्ष पुरवठा व डिजिटल नोंदींमधील तफावत दूर होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com