Susant More : वन विभागाने हडपले ‘नियोजन’चे ३५ कोटी: सुशांत मोरेंचा आरोप; संबंधितांची चौकशी करा

Satara News : काही कामे निकृष्ट झाली असून, काही ठिकाणी कामे न करताच हा निधी हडपला आहे. ही बाब माहिती अधिकारात उघडकीस आली आहे, अशी माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली आहे.
Susant More
Susant MoreSakal
Updated on

सातारा : मागील तीन ते चार वर्षांत वन विभागाने गॅबियन बंधारे, चेक डॅम, माती बंधारे अशा मृदू व जलसंधारणाच्या कामांसाठी जवळपास ३५ कोटींची निधी जिल्हा नियोजन समितीतून घेतला आहे. यातील काही कामे निकृष्ट झाली असून, काही ठिकाणी कामे न करताच हा निधी हडपला आहे. ही बाब माहिती अधिकारात उघडकीस आली आहे, अशी माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com