sunil patilsakal
सातारा
Karad News : माजी आमदारांच्या पुतण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये इंट्री
कऱ्हाडला पक्षाची ताकद वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकीय खेळी.
कऱ्हाड - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसकडुन जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यासाठी पक्षाकडुन मोठे नेते गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.