1977 ते 1979 आणि 2005 ते 2008 असे दोनवेळा ते जिल्हा परिषदेचे कृषि सभापती होते. अनेक वर्ष कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून काम केले.
कऱ्हाड : जिल्हा परिषदेचे माजी सभापती भीमरावदादा पाटील (वय 92) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील (Karad South Assembly Constituency) राजकारणावर त्यांनी (Bhimrao Patil Passes Away) 60 वर्षे दबदबा ठेवला