fraudster arrested : पेमेंट ॲपद्वारे फसविणारा जेरबंद; देगावच्या सराफी दुकानातून केली होती जबरदस्तीने चोरी
चौकशीमध्ये त्याच्या मोबाईलमध्ये फोन पेचे ॲप आढळून आले; परंतु त्यातून केवळ पैसे ट्रान्स्फर झाल्याचा मेसेज दिसत असल्याचे पोलिसांना समजले. तेव्हा तो बनावट ॲपच्या साह्याने फसवणूक करत असल्याचे स्पष्ट झाले.
Fraudster arrested after robbing Deogav jewelry store using a payment app for forced theft."Sakal
सातारा : फोन पेचा बनावट मेसेज दाखवून सोने खरेदी करणाऱ्यास शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून खरेदी केलेली २२ हजार रुपये किमतीची कर्णफुले हस्तगत करण्यात आली आहेत.