

BJP’s Strategic Move by Atul Bhosale Intensifies Karad South Contest
Sakal
कऱ्हाड: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात कोयनेच्या जंगलात ताडोबातून पुर्नस्थापीत केलेल्या बाजी वाघाने डरकाळी फोडली. त्याने हद्द बाजीने भैरवगड ते पाली, मालदेव पर्यंत निश्चित केली आहे. त्यावर व्याघ्र गणनेच्या पहिल्या टप्प्यातही निश्चीती मिळाली आहे. त्यांनी त्या परिसरात शिकारही केली आहे.