Public Health Session : आशांना डोळ्यांच्या आरोग्याचे मार्गदर्शन
Eye Health India : गांधी फाउंडेशन व एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कराड येथे आशा कार्यकर्त्यांसाठी रेटिनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटीवर व्याख्यान झाले. डॉ. अंजना मिरजकर यांनी मार्गदर्शन केले.
कऱ्हाड : येथील गांधी फाउंडेशन व पुण्यातील एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने येथील नागरी आरोग्य केंद्रातील आशासाठी रेटिनोपैथी ऑफ प्रिमॅच्युरिटी याबद्दल व्याख्यान झाले.