Asut Reports GBS Case : सध्या फलटण तालुक्यातील अनेक गावांमध्ये जुलाब व उलट्याची साथ असून, स्वच्छता आणि पाण्याबाबत नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Health authorities in Asut are urging the public to follow safety measures after a GBS case was reported in the area."sakal
आसू/जाधववाडी : येथे जीबीएस आजाराचा रुग्ण आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आज आमदार सचिन पाटील यांनी गावात भेट देऊन योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या.