Electric Shock:'विजेच्या धक्क्याने मुलीचा दुर्दैवी मृत्यू'; मोटर बंद करताना दुर्घटना; आईला वाचवण्यासाठी सरसावली अन्..
Koregaon News : उपचारापूर्वी मुलगी गायत्री हिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. गंभीर जखमी असलेल्या अर्चना यांना सातारा येथील सर्वसाधारण रुग्णालयात उपचारार्थ पाठवण्यात आले.
Scene of the tragic accident where a brave girl lost her life trying to rescue her mother from an electric shock.Sakal
कोरेगाव : पळशी (ता. कोरेगाव) येथील विजेचा धक्का बसून गंभीर जखमी झालेल्या मायलेकींपैकी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची नोंद येथील पोलिसात आकस्मित मृत्यू अशी झाली आहे.