स्वातंत्र्यवीरांचे शौर्य, तो इतिहास आपण लक्षात ठेवला पाहिजे. तो आपण विसरता कामा नये. ती स्फूर्तीच खरी आपली प्रेरणा आहे.
सातारा : सातारा प्रतिसरकारने (Satara Pratisarkar) स्वातंत्र्य चळवळीमध्ये दिलेले योगदान सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे आहे, असे प्रतिपादन वाळव्याच्या हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे (Sugar Factory) अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी केले.