Honesty : एसटी बस चालकाचा प्रामाणिकपणा;प्रवासी महिलेचा २५ हजार रुपयांचा मोबाईल केला परत, ग्रामस्थांकडून सत्कार

Satara News : मोबाईल लॉक असल्याने त्यातील नंबर काढून मोबाईल मालकाचा शोध घेणे कठीण होते, त्यामुळे वाटेत कुणाचा त्यावर कॉल आल्यावर माहिती मिळू शकेल, असे समजून ते पुढच्या प्रवासाला निघून गेले.
ST Bus Driver Honored by Villagers for Returning a Lost Mobile Worth ₹25,000 to a Passenger.
ST Bus Driver Honored by Villagers for Returning a Lost Mobile Worth ₹25,000 to a Passenger.Sakal
Updated on

-राजेश पाटील
ढेबेवाडी : कसणी (ता. पाटण) येथे एसटी बसमध्ये सापडलेला महिलेचा सुमारे २५ हजार रुपये किमतीचा मोबाईल वाहक प्रवीण सुभाष पाटील आणि चालक रवींद्र भगवान यादव यांनी प्रामाणिकपणे परत केला. ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कारही करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com